Numbers 31:48 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर सैनिकांचे पुढारी (1000 सैनिकांचे व 100 सैनिकांचे पुढारी) मोशेकडे आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग हजारो सैनिकांवर असलेले सेनापती म्हणजे सहस्रपती आणि शतपती मोशेकडे येऊन म्हणाले,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर सेनेच्या तुकड्यांवर जे अधिकारी होते—जे हजारांचे व शंभरांचे सेनापती होते ते मोशेकडे गेले
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर सैनिकांचे पुढारी सहस्त्राधिपती सैनिकांचे व शताधिपती सैनिकांचे पुढारी मोशेकडे आले.