Numbers 31:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
म्हणजे इस्राएलमधून 12,000 सैनिक होतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्याप्रमाणे इस्राएलाच्या सहस्रावधी लोकांतून प्रत्येक वंशामागे एक हजार असे बारा हजार सशस्त्र पुरुष युद्धासाठी उभे करण्यात आले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तेव्हा युद्धासाठी बारा हजार पुरुष सशस्त्र झाले, प्रत्येक गोत्रातून एक हजार असे इस्राएलच्या कुळातून ते पुरविण्यात आले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलाच्या हजार आणि हजारांमधून प्रत्येक वंशाचे एक हजार, असे सर्व बारा हजार सैनिक लढाईसाठी पुरवले जातील.