Numbers 31:52 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हजार आणि शंभर सैनिकावरच्या प्रमुखांनी जे सोने परमेश्वरला दिले त्याचे वजन 420 पौंड होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सहस्रपती व शतपती ह्यांनी परमेश्वराला समर्पण केलेले सर्व सोने सोळा हजार सातशे पन्नास शेकेल भरले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हजारांचे सरदार व शंभरांचे सरदार यांच्याकडून स्वीकारलेले सोने जे मोशे व एलअज़ार याजकाने याहवेहला भेट म्हणून सादर केले, त्याचे वजन 16,750 शेकेल इतके भरले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सहस्त्रपती आणि शतपती ह्यांनी परमेश्वरास समर्पण केलेले सोने सोळा हजार सातशे शेकेल भरले.