Numbers 31:53 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
सैनिकांनी त्यांना युद्धात मिळालेल्या इतर वस्तू स्वत:जवळ ठेवल्या.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्या योद्ध्यांनी आपापल्यासाठी ही लूट मिळवली होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
प्रत्येक सैनिकाने स्वतःसाठी लूट घेतली होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सैनिकांनी त्यांना युद्धात मिळालेल्या इतर वस्तू स्वतःजवळ ठेवल्या.