Numbers 32:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वर त्या लोकांवर खूप रागावला. परमेश्वराने ही शपथ घेतली:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या दिवशी परमेश्वराचा क्रोध भडकला आणि त्याने शपथ वाहिली की,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्या दिवशी याहवेहचा क्रोध भडकला आणि त्यांनी ही शपथ वाहिली:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वर त्या लोकांवर खूप रागावला. त्याने शपथ घेतली आणि म्हणाला,