Numbers 32:26 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आमच्या बायका, मुले आणि आमची सर्व जनावरे गिलाद शहरात राहतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आमची मुलेबाळे, स्त्रिया, शेरडेमेंढरे व गुरेढोरे गिलादातील नगरात राहतील;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आमची लेकरे, स्त्रिया, आमचे कळप आणि गुरे या ठिकाणी गिलआदाच्या शहरांमध्ये राहतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आमच्या स्त्रिया, मुले, शेरडेमेंढरे आणि सर्व गुरेढोरे गिलाद शहरात राहतील.