Numbers 32:31 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गाद आणि रऊबेनच्या लोकांनी उत्तर दिले. “आम्ही परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही करण्याचे वचन देतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा गादाच्या वंशजांनी व रऊबेनाच्या वंशजांनी उत्तर दिले की, “परमेश्वराने आम्हा तुझ्या दासांना सांगितले तसे आम्ही करू.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गाद आणि रऊबेन गोत्राच्या लोकांनी उत्तर दिले, “तुझे सेवक तेच करतील जे याहवेहने सांगितले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गाद आणि रऊबेनच्या लोकांनी उत्तर दिले व म्हणाले, “आम्ही परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही करण्याचे वचन देतो.”