Numbers 32:36 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
बेथनिम्रा आणि बेथ-हारान ही शहरे वसवली. त्यांनी शहराभोवती तटबंदी उभारली आणि त्यांच्या जनावरांसाठी गोठे बांधले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बेथ-निम्रा आणि बेथ-हारान ही नगरे तटबंदी केली; आणि शेरडामेंढरांसाठी वाडे केले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बेथ-निमराह व बेथ-हारान ही सर्व तटबंदीची नगरे बांधली व त्यांच्या कळपासाठी मेंढवाडे सुद्धा बांधले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बेथ-निम्रा आणि बेथ-हारान ही शहरे वसवली. त्यांनी शहराभोवती तटबंदी उभारली आणि त्यांच्या जनावरांसाठी गोठे बांधले.