Numbers 32:42 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
नोबहने कनाथ व त्याच्या आसपासच्या छोट्या शहरांचा पराभव केला. नंतर त्याने त्या जागेला आपले नाव दिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नोबह ह्याने कनाथ व त्याच्या आसपासची खेडी काबीज केली आणि त्यांना नोबह हे आपले नाव दिले.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि नोबाहने केनाथ आणि त्याच्या परिसरातील वस्त्या ताब्यात घेतल्या व त्याला नोबाह असे आपलेच नाव दिले.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नोबाहाने कनाथ व त्याच्या आसपासच्या छोट्या शहरांचा पराभव केला. नंतर त्याने त्या जागेला आपले नाव दिले.