Numbers 32:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
रऊबेन आणि गादच्या घराण्यातील लोकांना मोशे म्हणाला, “स्वत: इथे राहून तुम्ही तुमच्या भावाना लढायला पाठवाल का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गादाच्या वंशजांना व रऊबेनाच्या वंशजांना मोशे म्हणाला, “तुमचे भाऊबंद युद्धास जातील तेव्हा तुम्ही येथेच बसून राहणार की काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशे गाद गोत्राच्या व रऊबेन गोत्राच्या लोकांना म्हणाला, “इस्राएलमधील तुमचे इतर भाऊ युद्धाला जातील तेव्हा तुम्ही इथे बसून राहावे काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
रऊबेन आणि गादच्या घराण्यातील लोकांस मोशे म्हणाला, तुमचे भाऊबंद लढाईस जातील तेव्हा तुम्ही येथेच बसून राहणार का?