Numbers 33:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोकांनी दफका सोडले व ते आलूश येथे राहिले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दफका येथून कूच करून त्यांनी आलूश येथे तळ दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी दोफकाह सोडले व अलूश येथे तळ दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांनी दफका सोडले व ते आलूश येथे राहिले.