Numbers 33:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
1लोकांनी रफिदिम सोडले व त्यांनी सीनाय वाळवंटात तळ दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
रफीदिमाहून कूच करून त्यांनी सीनाय रानात तळ दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
रफीदीम सोडल्यावर त्यांनी सीनायच्या रानात तळ दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांनी रफीदिम सोडले व त्यांनी सीनाय रानात तळ दिला.