Numbers 33:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी जेथे जेथे प्रवास केला त्याबद्दल मोशेने लिहिले आहे. परमेश्वराला जे हवे होते तेच मोशेने लिहिले. ते ज्या ठिकाणी गेले ती ठिकाणे आणि तेथून ते कधी गेले त्या वेळा या प्रमाणे:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराच्या आज्ञेवरून त्यांनी कूच केले त्याप्रमाणे त्यांच्या मजला मोशेने नोंदल्या त्या ह्या:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याहवेहच्या आज्ञेनुसार मोशेने त्यांच्या प्रवासाच्या टप्प्यांची नोंद केली. टप्प्यानुसार त्यांचा प्रवास असा होता:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे ते कोठून निघाले ते कोठे गेले. त्यांच्या मजला त्यांच्या मुक्कामाप्रमाणे मोशेने लिहिल्या त्या या.