Numbers 33:24 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शेफेर पर्वत सोडून लोक हरादांत आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शेफेर डोंगराजवळून कूच करून त्यांनी हरादा येथे तळ दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर त्यांनी शेफर पर्वत सोडला आणि हारादाह येथे तळ दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शेफेर पर्वत सोडून लोक हरादांत आले.