Numbers 33:25 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोकांनी हरादा सोडले व मकहेलोथ येथे तळ दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हरादा येथून कूच करून त्यांनी मकहेलोथ येथे तळ दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी हारादाह सोडले आणि माखेलोथ येथे तळ दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांनी हरादा सोडले व मकहेलोथ येथे तळ दिला.