Numbers 33:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
हशमोना सोडून ते मोसेरोथला आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हशमोना येथून कूच करून त्यांनी मोसेरोथ येथे तळ दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी हशमोनाह सोडले आणि मोसेरोथ येथे तळ दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हशमोना सोडून ते मोसेरोथला आले.