Numbers 33:34 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
याटबाथा येथून ते अब्रोनाला आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याटबाथा येथून कूच करून त्यांनी अब्रोना येथे तळ दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी याटबाथह सोडले आणि आबरोनाह येथे तळ दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याटबाथा येथून ते अब्रोनाला आले.