Numbers 33:36 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोकांनी एसयोन-गेबेर सोडले व त्यांनी त्सीन वाळवंटात कादेश येथे तंबू ठोकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एसयोन-गेबेराहून कूच करून त्यांनी त्सीन रान म्हणजे कादेश येथे तळ दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी एजिओन-गेबेर सोडले आणि सीनच्या वाळवंटातील कादेश येथे तळ दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांनी एसयोन-गेबेर सोडले व त्यांनी त्सीन रानात कादेश येथे तंबू दिला.