Numbers 33:39 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अहरोन होर पर्वतावर मेला तेव्हा तो 123 वर्षाचा होता.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहरोन होर पर्वतावर मृत्यू पावला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षांचा होता.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अहरोन होर पर्वतावर मरण पावला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षांचा होता.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहरोन होर पर्वतावर मेला तेव्हा तो एकशे तेवीस वर्षाचा होता.