Numbers 33:41 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोकांनी होर पर्वत सोडला व सलमोनाला तंबू ठोकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग होर पर्वतापासून कूच करून त्यांनी सलमोना येथे तळ दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्यांनी होर डोंगर सोडून जालमोनाह येथे तळ दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांनी होर पर्वत सोडला व सलमोनाला तंबू दिला.