Numbers 33:43 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पूनोन सोडून त्यांनी ओबोथला तळ दिला.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पूनोनाहून कूच करून त्यांनी ओबोथ येथे तळ दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पूनोन सोडल्यानंतर त्यांनी ओबोथ येथे तळ दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पूनोन सोडून त्यांनी ओबोथाला तळ दिला.