Numbers 33:45 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग ईयीमाहून (इये-अबारिम) ते दीबोन-गादला आले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ईयीमाहून कूच करून त्यांनी दीबोन-गाद येथे तळ दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर ईये-अबारीम सोडून त्यांनी दिबोन-गाद येथे तळ दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग ईयीमाहून (इये-अबारिम) ते दीबोन-गादला आले.