Numbers 33:48 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लोकांनी अबारीम पर्वत सोडला व ते यार्देन खोऱ्यातल्या मवाब येथे आले. हे यरीहोच्या समोर यार्देन नदीजवळ होते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अबारीम डोंगरांपासून कूच करून त्यांनी मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देनेतीरी तळ दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग त्यांनी अबारीम डोंगर सोडून मोआबाच्या मैदानात यार्देन नदीजवळ यरीहो समोर तळ दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांनी अबारीम पर्वत सोडला व ते यार्देन खोऱ्यातल्या मवाब येथे आले. हे यरीहोच्या समोर यार्देन नदीजवळ होते.