Numbers 33:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
इस्राएल लोकांनी रामसेस सोडले आणि ते सुक्कोथला गेले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
इस्राएल लोकांनी रामसेस येथून कूच करून सुक्कोथ येथे तळ दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इस्राएली लोकांनी रामसेस सोडले व सुक्कोथ येथे तळ दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएल लोकांनी रामसेस सोडले आणि ते सुक्कोथाला गेले.