Numbers 33:50 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्या ठिकाणी परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मवाबाच्या मैदानात यरीहोजवळ यार्देन नदीतीरी परमेश्वर मोशेला म्हणाला,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोआबाच्या मैदानात यार्देनजवळ यरीहोजवळ याहवेह मोशेला म्हणाले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि मवाबाच्या मैदानामध्ये यार्देनेपाशी यरीहोजवळ परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला,