Numbers 33:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांनी एथाम सोडले आणि ते पीहहीरोथला गेले. ते बाल-सफोन जवळ होते. लोकांनी मिगदोलसमोर तंबू ठोकले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एथामाहून कूच केल्यावर ते मागे फिरले व बाल-सफोनासमोरील पी-हहीरोथ येथे येऊन मिगदोलासमोर त्यांनी तळ दिला.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी एथाम सोडले व बआल-सफोनच्या पूर्वेकडे पी-हाहीरोथ कडे वळले आणि मिग्दोलकडे तळ दिला.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांनी एथाम सोडले आणि ते पीहहीरोथला गेले. ते बआल-सफोन जवळ होते. लोकांनी मिग्दोलासमोर तंबू दिले.