Numbers 34:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुमची पूर्व सीमा एनानजवळ सुरु होईल व ती शफामपर्यंत जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमची पूर्व सीमा हसर-एनान येथून शफामापर्यंत आखावी;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या पूर्वेकडील सीमेसाठी हाजार-एनानपासून शेफम पर्यंत रेखा आखावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमची पूर्व सीमा हसर-एनानजवळ सुरु होईल व ती शफामपर्यंत जाईल.