Numbers 34:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“जमिनीची विभागणी करण्यासाठी तुला या माणसांची मदत होईल: याजक एलाजार आणि नूनाचा मुलगा यहोशवा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“जे पुरुष हा देश तुम्हांला वतन म्हणून वाटून देणार आहेत त्यांची नावे ही: एलाजार याजक व नूनाचा मुलगा यहोशवा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ज्या पुरुषांनी देश वतन म्हणून तुम्हाला वाटप करून द्यावा ते हे आहेत: एलअज़ार याजक आणि नूनाचा पुत्र यहोशुआ.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो पुरुष हा देश तुम्हास वतन म्हणून वाटून देणार आहे तो याजक एलाजार आणि नूनाचा मुलगा यहोशवा.