Numbers 34:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रमुखांची ही नावे आहेत: यहुदाच्या वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या पुरुषांची नावे ही: यहूदा वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ही त्यांची नावे आहेत: “यहूदाहच्या गोत्रातून, यफुन्नेहचा पुत्र कालेब;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या मनुष्यांची नावे ही आहेत यहूदाच्या वंशातला, यफुन्नेचा मुलगा कालेब.