Numbers 34:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बन्यामिनच्या कुटुंबातील किसलोनच्या मुलगा अलीदाद.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
बन्यामीनाच्या वंशातला, किसलोनाचा मुलगा अलीदाद;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बिन्यामीनच्या गोत्रातून, किसलोनचा पुत्र एलीदाद;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बन्यामिनाच्या वंशातील, किसलोनाचा मुलगा अलीदाद.