Numbers 34:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि नप्ताली वंशातील अम्मीहुदाचा मुलगा पदाहेल.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि नफताली वंशातला सरदार, अम्मीहूदाचा मुलगा पदाहेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नफताली गोत्रातून, अम्मीहूदाचा पुत्र पेदेहेल हा पुढारी होता.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि नफताली वंशातील सरदार अम्मीहुदाचा मुलगा पदाहेल.