Numbers 34:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
असमोनहून ती मिसर देशाच्या नदीपर्यंत जाईल आणि भूमध्यसमुद्रात तिची समाप्ती होईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग ती सरहद्द असमोनापासून वळून मिसर देशाच्या नाल्यापर्यंत पोचावी, आणि तेथून थेट समुद्रकिनार्यापर्यंत जावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आजमोनाहून ती सीमा वळून इजिप्त देशाच्या ओहोळाला जाऊन मिळेल व भूमध्य समुद्राकडे संपेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
असमोनाहून ती मिसर देशाच्या नदीपर्यंत जाईल आणि समुद्रात तिची समाप्ती होईल.