Numbers 34:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुमची उत्तरेकडची सीमा भूमध्यसमुद्रात सुरु होईल व होर पर्वताकडे जाईल (लेबानान मध्ये).
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुमची उत्तर सीमा ही असावी: महासमुद्रापासून होर पर्वतापर्यंत एक रेषा आखावी;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुमच्या उत्तरेकडील सीमेसाठी भूमध्य समुद्रापासून होर पर्वतापर्यंत रेखा आखावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुमची उत्तरेकडची सीमा महासमुद्रात सुरु होईल व होर पर्वताकडे एक रेषा आंखावी.