Numbers 35:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“लोकांना या गोष्टी सांग: तुम्ही लोक यार्देन नदी पार करुन कनानच्या प्रदेशात जाल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“इस्राएल लोकांना सांग: यार्देन ओलांडून तुम्ही कनान देशात पोहचाल,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: जेव्हा तुम्ही यार्देन पार करून कनानमध्ये जाल,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएलाच्या वंशाशी बोल, त्यांना या गोष्टी सांग, तुम्ही लोक यार्देन नदी पार करून कनानच्या प्रदेशात जाल.