Numbers 35:13 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अशी 6 संरक्षक शहरे असतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जी नगरे तुम्ही द्याल त्यांपैकी सहा तुमची शरणपुरे असावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ही जी सहा नगरे तुम्ही द्याल ती तुमच्यासाठी आश्रयाची नगरे म्हणून असतील.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशी सहा संरक्षक शहरे असतील.