Numbers 35:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
यापैकी तीन शहरे यार्देन नदीच्या पूर्वेला असतील आणि तीन शहरे कनानच्या प्रदेशात यार्देन नदीच्या पश्चिमेला असतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तीन नगरे यार्देनेच्या पूर्वेस द्यावीत आणि तीन नगरे कनान देशात द्यावीत, ही शरणपुरे होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या आश्रयाच्या नगरांपैकी तीन नगरे यार्देनेच्या अलीकडे व तीन कनानमध्ये असावीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
यापैकी तीन शहरे यार्देन नदीच्या पूर्वेला असतील आणि तीन शहरे कनानाच्या प्रदेशात यार्देन नदीच्या पश्चिमेला असतील ती तुम्ही आश्रयाची नगरे म्हणून द्या.