Numbers 35:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तुम्ही तुमच्या प्रदेशातील किती भाग लेवी लोकांना देणार?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लेव्यांना जी शिवारे द्याल ती नगराच्या तटाबाहेर दक्षिण बाजूस दोन हजार हात सभोवार असावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“नगराभोवतालची जी कुरणे तुम्ही लेवी लोकांना देणार ती नगराच्या कुसापासून एक हजार हात असावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि नगराची जी कुरणे लेव्यांना जी गायराने द्याल ती हजार हात सभोवार असावी.