Numbers 4:13 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मग त्यांनी वेदीवरील सर्व राख काढून ती स्वच्छ करावी व तिच्यावर जांभळ्या रंगाचे कापड पसरावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्यांनी वेदीवरील सर्व राख काढून वेदीवर जांभळ्या रंगाचे कापड पसरावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“कास्य वेदीवरील सर्व राख काढावी आणि वेदी जांभळ्या रंगाच्या कापडाने झाकावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्यांनी वेदीवरील सर्व राख काढून ती स्वच्छ करावी व वेदीवर जांभळ्या रंगाचे कापड पसरावे.