Numbers 4:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“गेर्षोन वंशातील पुरुषांची गणना कर आणि त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांच्याप्रमाणे त्यांची यादी कर;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“गेर्षोनवंशजांचीही त्यांच्या वाडवडिलांची घराणी व त्यांची कुळे ह्यांना अनुसरून गणती कर;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गेर्षोनी लोकांची त्यांचे घराणे व कूळ यानुसार जनगणना करावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गेर्षोन वंशातील पुरुषांची गणना कर आणि त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याच्याप्रमाणे त्यांची यादी कर;