Numbers 4:29 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्या प्रमाणे गणती कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मरारीवंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून गणती कर;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मरारी लोकांची त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती करावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी या प्रमाणे गणती कर.