Numbers 4:36 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे काम करण्यास दोन हजार सातशे पन्नास कहाथी लोक पात्र ठरले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या पुरुषांची त्यांच्या कुळांप्रमाणे गणती झाली ते दोन हजार सातशे पन्नास होते.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांची संख्या कुळांनुसार 2,750 होती.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्या पुरुषांची त्यांच्या वंशाप्रमाणे गणती झाली ते दोन हजार सातशे पन्नास लोक होते.