Numbers 4:40 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा दर्शनमंडपात काम करण्यास दोन हजार सहाशें तीस गेर्षोनी लोक पात्र ठरले.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ज्या पुरुषांची, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून गणती झाली ती दोन हजार सहाशे तीस होती.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचे कूळ व घराणे यानुसार ते 2,630 होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ज्या पुरुषांची, त्यांचे वंश व वाडवडिलांची घराणी ह्यास अनुसरून गणती झाली ती दोन हजार सहाशे तीस होती.