Numbers 4:42 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याचप्रमाणे मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती करण्यात आली,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मरारीवंशजांची, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून गणती केली;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मरारी लोकांची त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याचप्रमाणे मरारी वंशजांचीही, त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे गणती करण्यात आली,