Numbers 4:46 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा मोशे, अहरोन व इस्राएलाचे पुढारी ह्यांनी सर्व लेवी लोकांची गणती, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे केली.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मोशे, अहरोन आणि इस्राएलांचे सरदार ह्यांनी लेव्यांची गणती त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून केली;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मोशे, अहरोन आणि इस्राएलच्या पुढार्‍यांनी सर्व लेवींची, त्यांचे कूळ व घराणे यानुसार गणती केली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा मोशे, अहरोन व इस्राएलाचे पुढारी ह्यानी सर्व लेवी लोकांची गणती, त्यांची कुळे व वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे केली.