Numbers 4:48 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्यांची एकूण संख्या आठ हजार पांचशे ऐंशी होती.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या सर्वांची संख्या आठ हजार पाचशे ऐंशी भरली.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांची संख्या 8,580 भरली.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यांची एकूण संख्या आठ हजार पांचशे ऐंशी होती.