Numbers 5:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कोणी अशा देणग्या द्याव्यात असे नाही परंतु जर त्याने त्या आणिल्या तर त्या याजकाच्या होतील.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
प्रत्येक मनुष्याने पवित्र केलेल्या वस्तू याजकाच्याच आहेत; याजकाला काही कोणी देईल ते त्याचेच होईल.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पवित्र वस्तू त्यांच्या मालकाच्या आहेत, परंतु ते जे याजकाला देतात, ते याजकाच्या मालकीचे होईल.’ ”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
प्रत्येक मनुष्याने पवित्र केलेल्या वस्तू त्या याजकाच्याच होत. याजकाला कोणी काही दिले तर ते त्याचेच होईल.”