Numbers 5:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग याजकाने त्या स्त्रीला पुढे नेऊन परमेश्वरासमोर उभे करावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘याजकाने त्या स्त्रीला आणावे आणि तिला याहवेहसमोर उभे करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे.