Numbers 5:17 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग याजकाने मातीच्या पात्रात पवित्र पाणी घ्यावे व पवित्र निवास मंडपाच्या जमिनीवरील थोडीशी धूळ त्यात टाकावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि याजकाने मातीच्या पात्रात पवित्र जल घ्यावे आणि निवासमंडपाच्या जमिनीवरची थोडीशी धूळ घेऊन त्यात टाकावी;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मग याजकाने मातीच्या पात्रात पवित्र पाणी घ्यावे आणि निवासमंडपाच्या भूमीवरील थोडी धूळ घेऊन त्या पाण्यात टाकावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग याजकाने मातीच्या पात्रात पवित्र पाणी घ्यावे व पवित्र निवासमंडपाच्या जमिनीवरील थोडीशी धूळ त्यामध्ये टाकावी.