Numbers 5:24 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग पीडा देणारे ते शापित पाणी त्या स्त्रीने प्यावे. हे पाणी तिच्या पोटात जाईल आणि ती अपराधी असेल तर त्या पाण्यामुळे तिला खूप त्रास व दु:ख सोसावे लागेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि ते शापजनक कटू जल त्या स्त्रीला पाजावे; ते शापजनक जल त्या स्त्रीच्या पोटात जाऊन कटुत्व उत्पन्न करील,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या पाण्यापासून शाप येईल ते कडू पाणी त्याने तिला प्यायला द्यावे आणि हे पाणी जे शाप व कडवट कष्ट आणते ते तिच्यात प्रवेश करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग ते शापित कडू पाणी त्या स्त्रीने प्यावे. हे पाणी तिच्या पोटात जाईल आणि तिच्या पोटात कडूपणा उत्पन्न करील.