Numbers 5:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“नंतर याजकाने ते (द्वेषाबद्दलचे अन्नार्पण) त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व परमेश्वरासमोर उंच धरावे आणि मग ते वेदी जवळ घेऊन जावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि याजकाने ते परप्रेमशंकेचे अन्नार्पण स्त्रीच्या हातून घेऊन परमेश्वरासमोर ओवाळावे आणि वेदीजवळ घेऊन जावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याजकाने ते मत्सराचे अन्नार्पण त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व याहवेहस ओवाळत ते वेदीकडे आणावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर याजकाने ते द्वेषाबद्दलचे अन्नार्पण त्या स्त्रीच्या हातातून घ्यावे व परमेश्वरासमोर उंच धरावे आणि मग ते वेदीजवळ घेऊन जावे.